विविध धर्म-जाती-पेशे आणि संस्कृतींना जोपासणारा आपला देश खरंतर मंदिरांचा देश म्हणायला हवा!रस्त्यावरून जाताना चटकन नजरेत भरणारं कोणतंही मंदिर आपल्याला विशिष्ट समूहांचा प्रभाव ठळकपणे दर्शवतं. तसंच ते त्या त्या भागातल्या धार्मिक पर्यटनातही मोलाची भूमिका बजावत असतं…अशावेळी कधीतरी दुसऱ्या धर्माबद्दल सहज नवल वाटलं तर स्वतःला कुठल्या ‘इजम’ च्या चौकटीत बसवायची गरजच काय!!? आज ‘जुम्मे कि रात’पासून तेContinue reading “मशिद, दर्गा आणि इमामवाडा”
Category Archives: Uncategorized
पधारो म्हारे केरळा!
कोणत्याही नव्या प्रदेशाला भेट दिली कि तिथलं निसर्गसौंदर्य, तिथल्या खाण्याच्या विविध व्हरायटीज आणि तिथल्या शॉपिंगच्या गल्ल्या सोडल्या तर पर्यटक फारसे कुठे रमताना दिसत नाहीत.पण जर तुम्हाला स्थानिक कलाकृती आणि पारंपरिक लोक कलांबद्दल आस्था असेल तर तुमच्या भटकंतीदरम्यान त्यांचा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे?तर अशीच ही दोन ठिकाणं, जिथल्या मातीतले कलाविष्कार आपण आपल्या ‘ट्रिप’ दरम्यान अनुभवूनContinue reading “पधारो म्हारे केरळा!”
बगाड बघितलंत का?
आम्ही अंबेचे गोंधळीssssझांझ-संबळ-तुणतुण्याच्या तालावर निनादत निघालेली गावच्या जत्रेची मिरवणूक… बैल गाडीला जुंपलेल्या दगडी चाकाच्या रथावर; उभारलेला लाकडाचा उंचच उंच खांब आणि त्यावरच्या आडव्या फळीच्या एका टोकाला फुलं-पताकांच्या दाटीवाटीत जीव मुठीत धरून लटकलेला संजय नार्वेकर!‘अगं बाई अरेच्या!’ या धम्माल सिनेमातलं हे दृश्य पाहताना त्याची दया तर येतेच पण राहून राहून प्रश्न पडतो कि ही नेमकी भानगडContinue reading “बगाड बघितलंत का?”